श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १३ (व्हिडिओ ) पारायणकर्त्या : सौ. विद्या उनवणे पडवळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १३ ( व्हिडिओ )
    पारायणकर्त्या : सौ. विद्या उनवणे पडवळ

Комментарии • 21

  • @geetapurandare6257
    @geetapurandare6257 6 месяцев назад +1

    जय गजानन

  • @ashwnibharati5579
    @ashwnibharati5579 Год назад

    Khup khup Chhan mauli 💐🙏🏻khup sundar aawaj. ..
    Jay Gajanan 🙏🏻

  • @user-rw3ho8pb2s
    @user-rw3ho8pb2s Месяц назад +1

    Gan Gan Ganat Bote 😊

  • @rameshjoshi3147
    @rameshjoshi3147 2 года назад

    आनंद, समाधान, आरोग्यमय क्षण आपल्या आयुष्यात लाभो ही श्री गजाननाकडे याचना करतो.

  • @varshabapte8742
    @varshabapte8742 Год назад

    🙏🙏💐💐

  • @mangaldd4224
    @mangaldd4224 9 месяцев назад

    खूप खूप छान आपले मुखातून अध्याय ऐकून फारच. समाधान झाले गजानन माऊली सुक्ष्म रुपाने तुमच्या सोबत आहेत हेच सत्य आहे तुम्हा दोघांनाही साष्टांग नमस्कार कसे एवढे पाठ झाले आश्चर्य वाटते.मागच्या जन्माचेच तुमचे पुण्य

  • @user-zz9jm5tx9o
    @user-zz9jm5tx9o 3 года назад

    🙏🙏🌹

  • @nalinipagar9071
    @nalinipagar9071 2 года назад +1

    🌷🌷GAN GAN GANAT BOTE🌷🌷

  • @rameshjoshi3147
    @rameshjoshi3147 2 года назад

    श्री गजानन जय गजानन सुप्रभात प्रा सौ विद्याताई पडवळ यांचे मुखोद्गत पारायण श्रवण करणे ही मोठी पर्वणी आहे. अतिशय मधुर स्वर आणि ताई सतत जवळपास ७ तास एक आसनी पारायण करतात.

  • @mangalaaserkar3314
    @mangalaaserkar3314 Месяц назад

    ❤Gan Gan ganat bote

  • @vandanaamate998
    @vandanaamate998 6 месяцев назад

    Tai tumhi khupach madur aavajat sadarikaran karata
    Khup chan vatate
    tumacha aavaj shabdocchar, vachan kala apratim🙏🙏🙏

  • @rameshjoshi3147
    @rameshjoshi3147 2 года назад

    चैतन्यमय सकाळ ताईंचे मुखोद्गत पारायण श्रवण करणे ही मोठी पर्वणी आहे. जेव्हा केव्हा वेळेचा अभाव असेल, आपण प्रवासात पारायण श्रवण करण्यास हरकत नाही जय गजानन श्री गजानन

  • @manjushashirkhedkar9048
    @manjushashirkhedkar9048 3 года назад +2

    जय गजानन विद्या ताई🙏🙏अप्रतिम 👌👌🌹🌹

  • @sonalisurve7622
    @sonalisurve7622 3 года назад +2

    🙏🌼 जय गजानन 🌼🙏

  • @rameshjoshi3147
    @rameshjoshi3147 2 года назад

    जय गजानन श्री गजानन प्रा सौ विद्याताई पडवळ यांचे मुखोद्गत पारायण श्रवण ऐकण्याचा योग मला ४-५ वेळी आला अमरावती येथील महापारायण सोहळ्यास आम्ही परभणी येथील ४७ भाविकांना योग आला होता जय गजानन श्री गजानन

  • @sumitlohiya5964
    @sumitlohiya5964 5 месяцев назад

    Gan ganat bote

  • @malini7639
    @malini7639 5 месяцев назад +1

    श्री गजानन जय गजानन 🙏 माझ्या कडून तर आरत्या सुध्दा पाठ होत नाही . ताईनां दैवी देणगीच आहे .

  • @nalinipagar9071
    @nalinipagar9071 2 года назад +2

    🌹🌹JAY GAJANAN 🌹🌹

  • @prashantlonkar8192
    @prashantlonkar8192 3 года назад +3

    हा अध्याय गंडातर दूर करतो

  • @chandreshekhardhole1343
    @chandreshekhardhole1343 Год назад

    जय गजानन

  • @user-rw3ho8pb2s
    @user-rw3ho8pb2s 2 месяца назад

    Gan Gan Ganat Bote😊